• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Netrakosh

Netrakosh

Paperback

Diet & Nutrition

ISBN10: 9347138428
ISBN13: 9789347138423
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Published: Feb 24 2026
Pages: 166
Weight: 0.44
Height: 0.38 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हाअत्यंत महत्त्वाचा अवयव. सध्याच्या काळात टीव्ही, सततचा मोबाईल, कॉम्प्युटर याशिवाय विविध प्रकारचे लाईट्स यासगळ्यामुळे डोळ्यांवर सततचा ताण आपण ओढवून घेतलेला आहे. अशा वेळी 'डोळे' या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्या दृष्टीनेच डॉ. अनिल दुधभाते यांचे 'नेत्रकोष' हे पुस्तक महत्त्वाचे आहे. या पुस्तकात डोळ्यांचे विकार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. एकंदरीत हे पुस्तक फक्त वैद्यकीय माहिती नसून डोळ्यासंदर्भातील अमूल्य ठेवा आहे, असेच म्हणावे लागेल. शिवाय, सोप्या भाषेत आणि आवश्यक तिथे चित्रे असल्याने वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावा, असा हा नेत्रकोष आहे.

Also in

Diet & Nutrition