• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Relations: Nata Jodtana

Relations: Nata Jodtana

Paperback

General Psychology

ISBN10: 9348048201
ISBN13: 9789348048202
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Published: Aug 14 2025
Pages: 154
Weight: 0.41
Height: 0.36 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
स्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स नातं जोडताना! 'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं.... नातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं.... नातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!

Also from

Dr Smita Prakash Joshi

Also in

General Psychology