• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Krutrim Buddhimatta: Abhasakadun Vastavakade

Krutrim Buddhimatta: Abhasakadun Vastavakade

Paperback

Programming

ISBN10: 8169355532
ISBN13: 9788169355537
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Published: Jul 1 2026
Pages: 154
Weight: 0.41
Height: 0.36 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची आश्वासने, तिची शक्ती आणि तिच्याशी संबंधित गहन अनिश्चितता अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकते. हे पुस्तक वाचकाला जगभरातील विविध दृष्टिकोनांमधील एका व्यापक प्रवासावर घेऊन जाते. ग्लोबल साउथमथील शेतजमिनी आणि आरोग्यसेवा केंद्रांपासून, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते, ते महासत्तांच्या धोरणात्मक सत्ताकेंद्रांपर्यंत, जिथे ती वैज्ञानिक वर्चस्व आणि भूराजकीय प्रभाव वाढविण्याचे माध्यम मानली जाते, असा हा प्रवास आहे.भारतासारख्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आरोग्यसेवा, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणणारे साधन म्हणून पाहिले जाते. तर अमेरिका आणि चीन यांसारखे देश तिला वैज्ञानिक शोध आणि जागतिक वर्चस्वाचे शक्तिशाली इंजिन मानतात. मात्र या महत्त्वाकांक्षांच्या पाठीमागे एक अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी चिंता दडलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील काही अग्रणी आणि संस्थापक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या मते, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली मानवसभ्यतेच्या सातत्यालाच धोका निर्माण कर&

Also from

Waslekar, Sundeep

Also in

Programming