• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Nari Tu Narayani

Nari Tu Narayani

Paperback

Travel General

ISBN10: 816935501X
ISBN13: 9788169355018
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Published: May 30 2026
Pages: 166
Weight: 0.68
Height: 0.35 Width: 7.44 Depth: 9.69
Language: Marathi
नोकरी, घर आणि संसाराच्या ठरावीक चाकोरीत जगत असलेली ज्योती पन्नाशीत एक दिवस स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागली. आयुष्य जसं चाललं होतं, तसं पुढेही चालू द्यायचं की स्वतःसाठी काहीतरी वेगळं शोधायचं - हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. लहानपणची जिवलग सखी - सायकल - पुन्हा तिच्या आयुष्यात आली. दोन चाकांवरील ही साधी वाटचाल हळूहळू आत्मशोधाच्या प्रवासात बदलत गेली. भारतातील विविध प्रांत अनुभवताना, वेगवेगळ्या माणसांना भेटताना आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिचे विचार अधिक प्रगल्भ होत गेले. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी तिला लाभली. याच अंतर्मनाच्या हाकेतून तिने सायकलवरून नर्मदा परिक्रमेचे शिवधनुष्य पेलले - एक साहसी, पण तितकाच आध्यात्मिक प्रवास. ही कहाणी आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कोणत्याही वयात नवा प्रवास सुरू करण्याची, आणि कम्फर्ट झोन सोडून आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्याची. ज्योतीची सायकल यात्रा सांगते -प्रवास सुरू करायला उशीर कधीच होत नाही! फक्त एक पाऊल पुढे टाकून तो सुरू करावा लागतो!

Also in

Travel General