• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Strivadi Samajik Vichar

Strivadi Samajik Vichar

Paperback

General Sociology

ISBN10: 8184830335
ISBN13: 9788184830330
Publisher: Diamond Publication
Published: Jan 1 2008
Pages: 98
Weight: 0.27
Height: 0.20 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
पाश्]चिमात्य जगातील स्त्रीवादी विचारांचा परिचय करून देणारे हे पुस्तक, आजघडीला जेव्हा आपण जागतिकीकरणाचा रेटा आणि धार्मिक मूलतत्ववाद अनुभवतो आहोत, त्यासंदर्भात महत्त्वाचे वाटते. आज स्त्रीवादाला हिरीरीने पाश्]चिमात्य ठरवून ङ्गेकून देऊन संकुचित संस्कृतीनिष्ठ चौकटीत स्त्री-प्रश्]न मांडला जातो आहे. अशावेळी चिकित्सक स्त्रीवाद विकसित व्हायचा तर आपण स्त्रीवादाचा अभ्यास जागतिक इतिहासाच्या संदर्भात करणे महत्त्वाचे आहे. पाश्]चात्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणार्]या या पुस्तकातील सहा विचारवंतांनी आपल्या काळातील सामाजिक-राजकीय प्रश्]नांमध्ये रस घेऊन, कृती करून, आपला विचार मांडला. आज आपण जे स्त्रीवादी सिद्धांतन करू पाहतो आहोत, अथवा राजकीय परिवर्तन आणू पाहतो आहोत, त्याचा पाया निर्माण करणार्]या ह्या विचारांचा अभ्यास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

Also in

General Sociology