• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Samarthshishya Karmyogini Aakkaswami

Samarthshishya Karmyogini Aakkaswami

Paperback

Literary Figures

ISBN10: 9347138495
ISBN13: 9789347138492
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Published: May 21 2026
Pages: 96
Weight: 0.27
Height: 0.20 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
आपल्या देशात बालविवाहाच्या प्रथेमुळे बालविधवांचे जीवन भकास आणि अर्थहीन होऊ लागले. पुढे महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या उदारमतवादी लोकांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले, पण तत्पूर्वी खूप वर्षे आधी हे काम संतांनी केले. समर्थ रामदासांनी सतराव्या शतकात अठरा बालविधवांना उपासना मार्ग दाखवला आणि त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवले. त्यांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे आक्कास्वामी. समर्थ रामदास स्वामींच्या निधनानंतर समर्थ संप्रदाय एकसंध बांधून ठेवण्याचे कामी आक्कास्वामी यांनी केले. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराराणींनी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या दरम्यान औरंगजेबाने सज्जनगड काबीज केला. त्यावेळी तेथे असलेले श्रीराम पंचायतन आणि समर्थ रामदास स्वामींच्या समाधीला धोका निर्माण झाला होता. अशा प्रसंगी न डगमगता आक्कास्वामी यांनी समर्थांची समाधी भिंत बांधून लपवली आणि राम पंचायतन सोबत घेऊन त्या निबिड अरण्यात जाऊन राहिल्या. अशा खंबीर, दूरदर्शी, उत्तम नियोजन कौशल्य व समर्पित भाव असलेल्या समर्थांच्या ज्येष्ठ शिष्या आक्कास्वामी यांचा जीवनपट सांगणारे हे चरित्र

Also in

Literary Figures