• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Purvasanchit...Gof Natyancha

Purvasanchit...Gof Natyancha

Paperback

General Fiction

ISBN10: 9385665138
ISBN13: 9789385665134
Publisher: Mehta Publ
Published: Dec 9 2016
Pages: 210
Weight: 0.60
Height: 0.48 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
आजी, आजोबा आणि नातवंडं...एक विलोभनीय नातं...नात्याचे पदर तरी किती! हळूवार मर्मबंधात जपून ठेवण्यासारखे! आजच्या विज्ञान युगात मात्र नात्यांचे संदर्भ बदलताना दिसत आहेत. विज्ञानामुळे सामाजिक आणि भावनिक दृष्टया बदलत असलेल्या वास्तवात आजी- आजोबा आणि नातवंडं या नात्याचे काय होणार? विज्ञान-तंत्रज्ञान आपलं आयुष्य पार उलटपालट करुन टाकत असताना या नात्यांचे गोफ कसे राहणार? प्रश्न तसा नाजुकच आहे. कारण मुद्दा संस्कृतीचा, संस्कारांचा आणि पूर्वसंचिताचा आहे.

Also in

General Fiction