• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Nacohus

Nacohus

Paperback

General Fiction

ISBN10: 9353173388
ISBN13: 9789353173388
Publisher: Mehta Publishing House
Published: Oct 19 2019
Pages: 150
Weight: 0.44
Height: 0.35 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
प्राप्त परिस्थितीत मानवतेची, सत्याची बूज राखणाऱ्या, लेखनातून परखड मुद्दे मांडणाऱ्या, त्यामुळे वाट्याला आलेल्या अवहेलना, मानहानी, शारीरिक मारहाण, या सगळ्यातून मानसिक संतुलन ढळू लागलेल्या तीन मित्रांची ही कथा आहे; जे निधर्मी देशात राहत आहेत; पण तिथे धर्मसहिष्णुता नाही, तिथे अशा जनतेच्या भावना दुखावत आहेत; ज्यांना मानवतेचे काळीज नाही. तशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःची विनोदबुद्धी शाबूत ठेवून नाकोहस' नामक भ्रामक तरीही नजीकच्या भविष्यात घडू पाहणाऱ्या राजनीती आणि समाजनीतीला डोईजड होऊ घातलेल्या शक्तीशी केलेल्या सामन्याचे रंजक वर्णन म्हणजेच नाकोहस'.

Also in

General Fiction