• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Sanvad Parmeshwarashi Part-3

Sanvad Parmeshwarashi Part-3

Paperback

General Fiction

ISBN10: 9353173361
ISBN13: 9789353173364
Publisher: Mehta Publishing House
Published: Oct 19 2019
Pages: 366
Weight: 1.02
Height: 0.82 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
मानवी परिवाराचं पुनरुज्जीवन करणं, हा संवाद परमेश्वराशी - भाग ३' या पुस्तकामागचा उद्देश आहे. स्वत ला जाणून घेऊन नव्या दिशेने कसं जायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. केवळ माणसाच्या जन्माला येणं, जगणं आणि मरणं, एवढीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता नाही, तर अखंडपणे स्वत ची उन्नती करत राहणं, हे त्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. भूत आणि भविष्याच्या मध्यावर उभा राहून माणूस सतत प्रगती कशी करत राहील, नवनिर्मितीच्या दिशेने त्याची पावलं कशी पडतील, याचं विस्तृत विवेचन या पुस्तकातून केलं आहे.

Also in

General Fiction