• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Pravah Rhinecha - Vedh German Sanskruticha

Pravah Rhinecha - Vedh German Sanskruticha

Paperback

Travel GeneralSouth

ISBN10: 9347138541
ISBN13: 9789347138546
Publisher: Sakal Media Pvt. Ltd.
Published: May 24 2026
Pages: 162
Weight: 0.43
Height: 0.35 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
'प्रवाह ऱ्हाईनचा - वेध जर्मन संस्कृतीचा' हे जर्मनी या देशाची सखोल माहिती देणारं पुस्तक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा आणि नंतरचा जर्मनी हा देश लेखकाने यामध्ये उलगडला आहे. जर्मनीतली माणसं, तिथली संस्कृती, त्यांचा निसर्गाशी असलेला स्नेह, तिथली शिस्तबद्धता यांविषयी लेखकाने आवर्जून लिहिले आहे. जर्मनीतील लोकांच्या दैनंदिन जीवनापासून त्यांच्या सामाजिक शिष्टाचारापर्यंत प्रत्येक विषयाला लेखकाने स्वतंत्रपणे स्पर्श केला आहे. वाचकाच्या मनात जर्मनीविषयी कुतूहल निर्माण करणारे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

Also in

South