• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Good Bye Earth

Good Bye Earth

Paperback

General Fiction

ISBN10: 8171610439
ISBN13: 9788171610433
Publisher: Multicultural Books & Videos
Published: Jan 9 1989
Pages: 178
Weight: 0.51
Height: 0.41 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
ANOTHER COLLECTION OF FASCINATING SCIENCE FICTION SHORT STORIES. THE THEMES UNDERLYING THESE ARE DIVERSE. CONCEPTS FROM PHYSICAL AND ALSO BIOLOGICAL SCIENCES ARE EMPLOYED ALONG WITH THOSE IN ROBOTICS. HOWEVER, AT CENTER STAGE IN EACH IS THE HUMAN BEING AND THE IMPACT OF THE NOVEL SITUATION ON HIS PHYSICAL AS WELL AS EMOTIONAL LIFE. THE WAY HUMANS BEHAVE WHEN CONFRONTED WITH SUCH CHALLENGES REVEAL A GREAT DEAL ABOUT THE COMPLEX NATURE OF HUMAN BEHAVIOR. 'गुडबाय अर्थ' हा बाळ फोंडके यांचा चौथा विज्ञानकथा संग्रह. बाळ फोंडके हे नाव आजच्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांमध्ये घेतलं जातं, याचं कारण त्यांच्या कथांमधला आशय डॉ. फोंडके यांच्या कथा या विज्ञानाधिष्ठित असल्या तरी क्लिष्ट नसतात. त्यांच्या विज्ञानकथेला विनोदाचं वावडं नसतं हे तर सिद्ध करतातच पण विज्ञानकथांचं क्षेत्र हे फक्त अवकाशापुरतंच मर्यादित नाही, हेही डॉ. फोंडके यांच्या कथांतून आपल्याला जाणवत जातं. विषयांचं वैविध्य, त्याला दिलेली मानवतेची डूब आणि विज्ञानकथेत खरा नायक कोण असतो? तर 'परिस्थिती' -सिच्युएशन; हेही त्यांची विज्ञानकथा सिद्ध करते. या संठाहातल्या कथा डॉ. फोंडके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची खात्री पटवतातच पण दर्जाचीही खात्री पटवून देतात. निरंजन घाटे

Also in

General Fiction