• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
डॉ. राममनोहर लोहिया: विचा&#235

डॉ. राममनोहर लोहिया: विचाë

Paperback

Biographies General

Currently unavailable to order

ISBN10: 1329537386
ISBN13: 9781329537385
Publisher: Lulu.com
Pages: 362
Weight: 1.07
Height: 0.81 Width: 6.00 Depth: 9.00
Language: Marathi
मित्रवर्य डॉ.अशोक उपासे यांनी डॉ.राममनोहर लोहियांच्या जीवन, विचार आणि कार्यावर लिहिलेल्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याविषयी मला सुचविले. मी त्यांची सूचना शिरसावंद्य मानून प्रास्ताविक लिहिण्यास सुरुवात केली. डॉ.लोहियासारख्या श्रेष्ठ दर्जांच्या प्रतिभावंत स्वातंत्र्य सेनानीने मांडलेल्या तत्त्वज्ञानाला शब्दांकित करणे सोपे नाही ही बाब लक्षात आली मात्र निरुपाय झाला होता कबूल केल्याप्रमाणे दोन शब्द लिहिणे आवश्यक होते.

Also in

Biographies General