• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
यमुना

यमुना

Paperback

General World History

ISBN10: 935458344X
ISBN13: 9789354583445
Publisher: Pencil
Published: Jul 15 2021
Pages: 190
Weight: 0.47
Height: 0.44 Width: 5.00 Depth: 8.00
Language: Hindi
शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या संतसूर्य संताजीच्या पत्नी 'यमुना' यांच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना 'यमुना' ही संताजीची पत्नी. मात्र कुठल्याही अभ्यासात, इतिहासात, प्रवचनात पुराणात किंवा तंत्रसाधनात साहित्यिकांनी तिची नावापुरतीच नोंद घेतली दिसते आहे. मात्र मी 'संताजी जगनाडे एक योद्धा' कादंबरी लिहितांना ही यमुना माझ्या डोळ्यासमोर तरळत होती. समाजासाठी ही कारूण्यमूर्ती आहे. ती साहित्यात यावी ही इच्छा, मलाही साहित्याप्रति आस्था असल्याने व यमुनेच्या माध्यमातून नवा विषय व एक नावीन्यपूर्ण कल्पक प्रयोग करण्याचा प्रयत्न.... 'यमुना' ही कादंबरी म्हणजेच समाजाला मिळणारा ऐतिहासिक वारसा होय. यमुना जशी मला दिसायची, मनात तिचे पात्रं जसे रूंजन घालायचे, अस्वस्थ करायचे, तसेच केलेले हे शब्दांकण होय. निश्चितच ही यमुना सर्वांना आवडेल ...

Also from

&#2360&#2306&#2332&#2351 &#2357&#2367. &#2351&#2375&#2352&#2

Also in

General World History