• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Dadlela Itihas

Dadlela Itihas

Paperback

General Fiction

ISBN10: 9353173418
ISBN13: 9789353173418
Publisher: Mehta Publishing House
Published: Oct 19 2019
Pages: 574
Weight: 1.59
Height: 1.28 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
'दडलेला इतिहास' (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे.

Also in

General Fiction