• Open Daily: 10am - 10pm
    Alley-side Pickup: 10am - 7pm

    3038 Hennepin Ave Minneapolis, MN
    612-822-4611

Open Daily: 10am - 10pm | Alley-side Pickup: 10am - 7pm
3038 Hennepin Ave Minneapolis, MN
612-822-4611
Click Trick

Click Trick

Paperback

General Photography

ISBN10: 9391948707
ISBN13: 9789391948702
Publisher: Diamond Publication
Published: Apr 1 2022
Pages: 138
Weight: 0.42
Height: 0.32 Width: 5.83 Depth: 8.27
Language: Marathi
छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर, नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं, अर्चना देशपांडे जोशी यांचं क्लिक ट्रिक हे पुस्तक आहे. 'छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे' असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत, नमनालाच 'सावलीच्या छटा' फार छान मांडल्या आहेत. फोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, 'फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो' असं सांगत 'रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे-भाव दिसतात' म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं! 'फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची' असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्]या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. 'उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल' ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून, Triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार&

Also in

General Photography