Antar-Parv
Paperback
Please select the version of book you would like to purchase.
ISBN10: 8177665146
ISBN13: 9788177665147
Publisher: Multicultural Books & Videos
Published: Jan 10 2004
Pages: 150
Weight: 0.44
Height: 0.35 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
ISBN13: 9788177665147
Publisher: Multicultural Books & Videos
Published: Jan 10 2004
Pages: 150
Weight: 0.44
Height: 0.35 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
ANOTHER BEAUTIFUL SET OF MARATHI TRANSLATION BY SUNITI DESHPANDE OF RUSSIAN STORIES WRITTEN MOSTLY DURING JOSEPH STALIN S MERCILESS RULE OF RUSSIA. 'फुलांचे बोल', 'कथांतर' आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे 'अंतर-पर्व'. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन - यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवूÂण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवूÂन आपल्याला वाटतंच - ''अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?'' द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ.
Also in
General Fiction
Elizabeth Spencer: Novels & Stories (Loa #344): The Voice at the Back Door / The Light in the Piazza / Knights and Dragons / Stories
Spencer, Elizabeth
Hardcover
$38.00
Anniversaries, Volume 2: From a Year in the Life of Gesine Cresspahl, April 1968-August 1968
Johnson, Uwe
Paperback
From $14.99
Philip Roth: Novels 1973-1977 (Loa #165): The Great American Novel / My Life as a Man / The Professor of Desire
Roth, Philip
Hardcover
From $17.99
John Updike: Novels 1978-1984 (Loa #339): The Coup / Rabbit Is Rich / The Witches of Eastwick
Updike, John
Hardcover
$42.75
Selected Writings: Robert Musil: Young Torless, Three Women, the Perfecting of a Love, and Other Writings
Musil, Robert
Agee, Joel
Paperback
$79.43
