A Million Broken Windows
Paperback
Please select the version of book you would like to purchase.
ISBN10: 9383572957
ISBN13: 9789383572953
Publisher: Mehta Publ
Published: Oct 17 2016
Pages: 290
Weight: 0.82
Height: 0.65 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
ISBN13: 9789383572953
Publisher: Mehta Publ
Published: Oct 17 2016
Pages: 290
Weight: 0.82
Height: 0.65 Width: 5.50 Depth: 8.50
Language: Marathi
भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नोंदवलेल्या एकूण धावांपैकी एक-तृतियांश धावा मुंबई क्रिकेट विश्]वातून पुढे आलेल्या फलंदाजांनी नोंदवल्या आहेत. चाळीस वेळा रणजी करंडकाचे विजेतेपद भूषवणार्]या मुंबईने हाच रणजी करंडक चाळीस पैकी पंधरा वेळा सलग जिंकला आहे. या स्पर्धांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी 461 शतके आणि 58 अर्धशतके नोंदवली आहेत. क्रिकेट या खेळाचे एका अर्थाने भारतातील जन्मस्थान असणार्]या मुंबईने, संपूर्ण देशाच्या असलेल्या आणि देशभरात खेळल्या जाणार्]या या खेळावर सतंतच कसे अधिराज्य गाजवले आहे याचीच अ मिलियन ब्रोकन विंडोज ही चित्तवेधक कहाणी. रंजक किस्से आणि विश्]लेषणाने परिपूर्ण अशा या पुस्तकात; विविध लीग, स्पर्धां, खेळाडू आणि चाहते यांच्याशी निगडीत चर्चेतून केवळ क्रिकेट या खेळाचेच नाही, तर खुद्द मुंबई शहराचे देखील शब्दचित्र उभे केले आहे. मकरंद वायंगणकर या पुस्तकातून आपल्या वाचकांची 'मैदानावरचे वातावरण' आणि 'क्रिकेटची गोष्ट' यांच्याशी ओळख करून देतात. एकमेवाद्वितीय असणार्]या 'मुंबई आणि क्रिकेट' यांच्या नात्याचे साक्षीदार असणारे हे पुस्तक या नात्यास मानाचा मुजरा आहे.
Also in
General Fiction
Elizabeth Spencer: Novels & Stories (Loa #344): The Voice at the Back Door / The Light in the Piazza / Knights and Dragons / Stories
Spencer, Elizabeth
Hardcover
$38.00
Anniversaries, Volume 2: From a Year in the Life of Gesine Cresspahl, April 1968-August 1968
Johnson, Uwe
Paperback
From $14.99
Philip Roth: Novels 1973-1977 (Loa #165): The Great American Novel / My Life as a Man / The Professor of Desire
Roth, Philip
Hardcover
From $17.99
Selected Writings: Robert Musil: Young Torless, Three Women, the Perfecting of a Love, and Other Writings
Musil, Robert
Agee, Joel
Paperback
$79.43
Before Gatsby: The First Twenty-Six Stories
Fitzgerald, F. Scott
Bruccoli, Matthew J.
Baughman, Judith
Paperback
$50.74
